• दिशादर्शकाकडे जा
  • मुख्य विषयाकडे जा
  • अ-
  • अ
  • अ +
  • अ
  • अ
  • English
Government of India
जलसंपदा विभाग
महाराष्ट्र शासन, भारत
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • जलसंपदा विभागाचा इतिहास
    • संघटना तक्ता
    • संपर्क निर्देशिका
    • छायाचित्र आणि व्हिडिओ गॅलरी
    • नोकरी ची संधी
  • ज्ञान केंद्र
    • ई - कार्यशाळा सादरीकरण संग्रह
      • नलिका वितरण प्रणाली
      • जिओसिंथेटिक्स (Geosynthetics)
      • उपसा सिंचन योजना
      • पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण
      • ई - सेवा पुस्तक
      • अपयशातून शिकवण व नाविन्यपूर्ण संकल्पना
    • घटनात्मक तरतुदी
      • आंतरराज्य जल विवाद अधिनियम 1956
    • न्यायाधिकरण निवाडे
      • गोदावरी पाणी तंटा लवाद
      • कृष्णा पाणी तंटा लवाद
      • नर्मदा पाणी तंटा लवाद
    • जलनिती
    • अधिनियम आणि नियम
      • महाराष्ट्र सिंचन कायदा 1976
      • म. सि. प. शे. व्य. कायदा २००५
      • म. सि. प. शे. व्य. नियम २००६
      • महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन बाबतचे कायदे
      • मुंबई कालवे नियम -१९३४
      • वन संरक्षण अधिनियम 1980
      • जमीन अधिग्रहण कायदे
      • महाराष्ट्र नागरी सेवा नियम
    • नियमपुस्तिका
      • पी.डी.एन नियमपुस्तिका
      • एम. पी. डब्लु नियमपुस्तिका
      • म.सं.सं.नियम पुस्तिका
        • नियम पुस्तिका१-खंड १
        • नियम पुस्तिका१-खंड 2
        • नियमपुस्तिका२
        • नियम पुस्तिका३
      • एम. पी. डब्लु लेखासंहिता
      • लघु पाटबंधारे नियम पुस्तिका
      • ओ एफ डी नियमपुस्तिका
      • हक्कदारी नियमपुस्तिका
      • राज्य जल आराखडा नियमपुस्तिका
    • धरण पुनर्स्थापना व सुधारणा प्रकल्प (टप्पा २ व ३)
    • प्रकाशने
      • ई सेवा पुस्तक माहितीपत्रक
      • ऊर्ध्व गोदावरीतील खरीप पाणी वापर
      • सिंचननामा- पालखेड पाटबंधारे विभाग , नाशिक
      • कृषीक्षेत्रातील पाण्याची बचत आणि संवर्धन
      • ई-बुलेटीन
      • पूर नियंत्रण माहिती पुस्तिका- ऊर्ध्व गोदावरी खोरे व गिरणा खोरे
      • उपसा सिंचन लाभधारक यादी
        • म. कृ. खो. वि. म
        • ता. पा. वि. म.
        • गो .म.पा.वि.म.
        • को.पा.वि.म
        • वि.पा वि.म
      • भूजल निःसारण योजनांमुळे सुधारलेल्या क्षेत्राचा अहवाल
      • कृष्णा खोऱ्यातील सन २०१९ मधील पूरपरिस्थिती अभ्यास समिती अहवाल
      • सिंचन सध्य स्थिती दर्शक अहवाल
      • जललेखा अहवाल
      • पाटबंधारे प्रकल्पांचे स्थिरचिन्हांकन अहवाल
      • महाराष्ट्र जल आणि सिंचन आयोग अहवाल जून १९९९
      • सिंचन त्रैमासिक
      • सिंचन विषयक विशेष चौकशी समिती अहवाल
      • अभियांत्रिकी सेवा नियम पुर्नरचना समितीचा अहवाल
    • जिल्हा पुस्तिका
    • सामाईक दर सूची
    • सा.बां.वि /ज.सं.वि हँडबुक
  • महामंडळे व संस्था
    • महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ
      • म.कृ.खो.वि.म. कायदा
      • नियामक मंडळ ठराव
      • सुधारित प्र.मा./प्र.मा.आदेश
      • वार्षिक अहवाल
      • परिपत्रके व पत्रे
    • विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ
      • वि.पा.वि.म. कायदा
      • वि .पा.वि .म.-नियामक मंडळ ठराव
      • सु.प्र.मा /प्र.मा. आदेश
      • वि.पा.वि.म.-वार्षिक अहवाल
      • वि .पा.वि .म-परिपत्रके व पत्रे
    • तापी पाटबंधारे विकास महामंडळ
      • ता.पा.वि.म. कायदा
      • ता.पा.वि.म.-नियामक मंडळ ठराव
      • ता.पा.वि.म.- सु.प्र.मा./प्र.मा.आदेश
      • ता.पा.वि.म.- वार्षिक अहवाल
      • ता.पा.वि.म.-परिपत्रके व पत्रे
    • गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ
      • गो.म.पा.वि.म. कायदा
      • गो.पा.वि. मं -नियामक मंडळ ठराव
      • गो.पा.वि.मं.-सु.प्र.मा./प्र.मा. आदेश
      • गो.पा.वि.मं-वार्षिक आहवाल
      • गो.पा.वि.म.-परिपत्रके व पत्रे
    • कोकण पाटबंधारे विकास महामंडळ
      • को.पा.वि.म. कायदा
      • को.पा.वि.मं-नियामक मंडळ ठराव
      • को.पा.वि.मं.-सु.प्र.मा./प्र.मा.आदेश
      • को.पा.वि.मं,-वार्षिक अहवाल
      • को.पा.वि.मं.-परिपत्रके व पत्रे
    • महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था
    • अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी
    • मु.अ.(स्थापत्य) जलविद्युत प्रकल्प व गुण नियंत्रण
    • पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय
    • जलविज्ञान प्रकल्प व धरण सुरक्षितता
    • मुख्य लेखा परीक्षक जल लेखा औरंगाबाद
    • परिमंडळ
    • दक्षता
    • महासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी
    • विद्युत विभाग
    • यांत्रिकी विभाग
  • जलसंपदा प्रकल्प
    • जलसंपदा प्रकल्प
      • प्रकल्प प्रमुख वैशिष्ट्य
    • जलविद्युत प्रकल्प
      • डब्ल्यूआरडीद्वारे हायड्रो प्रकल्प
      • बीओटी द्वारे हायड्रो प्रकल्प
    • खारभूमी प्रकल्प
  • निविदा
    • ई-निविदा
      • महाराष्ट्र शासनाची ई-निविदा यंत्रणा-नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर
    • 3 लाखांपर्यंत निविदा अधिसूचना
  • जल आराखडा
    • एकात्मिक राज्य जल आराखडा
    • गोदावरी खोरे जल आराखडा
    • कृष्णा खोरे जल आराखडा
    • तापी खोरे जल आराखडा
    • पश्चिम वाहिनी नद्या जल आराखडा
    • नर्मदा खोरे जल आराखडा
    • महानदी खोरे जल आराखडा
    • जल आराखडा नकाशे
  • माहिती अधिकार
    • माहिती अधिकार अधिनियम-२००५
    • परिपत्रके
    • डाउनलोड्स
    • स्वयंप्रेरणेने प्रकाशित केलेली माहिती-१ ते १७ बाबी
    • ऑनलाइन माहिती अधिकार प्रणाली
    • वारंवार विचारले जाणारे प्रश्न
  • नागरिक सेवा
    • नागरिकांची सनद
    • राज्यातील पूर स्थितीचा अहवाल (वर्ष २०२०-21)
    • पुणे महानगरपालिका पाणी वापर
    • दैनंदिन पाणीसाठा
      • आजचा पाणीसाठा
      • मागील पाणीसाठा अहवाल
    • कृष्णा भीमा पाणी पातळी बुलेटीन
      • पर्जन्यमान बुलेटीन
      • कृष्णा भीमा खोरे - सांडवा विसर्ग
      • पूर स्थिती बुलेटीन
    • सेवांचा अधिकार
    • पूर रेषा नकाशे
  • अधिसुचना
  • ई-प्रशासन प्रकल्प
    • मास्टर डेटाबेस प्रणाली
    • ई-टाइम्स
    • ई-सेवा पुस्तक
    • जलाशय पाणीसाठे-प्रवाह
    • ई-बिल
    • कालवा संकल्पन
    • लेखा व्यवस्थापन प्रणाली
      • प्रत्यक्ष वापरासाठी
      • चाचणी, प्रशिक्षण व सराव
    • गुणनियंत्रण आणि साहित्य चाचणी प्रणाली
      • प्रत्यक्ष वापरासाठी
      • चाचणी, प्रशिक्षण व सराव
    • कृष्णा भिमा रिअल टाइम डीएसएस
    • अंदाजपत्रक व प्रारुप निविदा प्रस्ताव
      • प्रत्यक्ष वापरासाठी
      • चाचणी, प्रशिक्षण व सराव
    • ई जलसेवा
    • बिगर सिंचन पाणी देयके
  • जीआयएस आणि रिमोट सेंसिंग
    • ई-जलश्रूती
  • कर्मचारी कॉर्नर
    • ई-मेल सेवा
      • ईडी ते ईई लॉगिन
      • डीई आणि एसओ लॉग इन
      • ईडी ते ईई ई-मेल आयडी यादी
      • डीई आणि एसओ ई-मेल आयडी यादी
      • डीआयटी वापरकर्ता मॅन्युअल
      • एनआयसी वापरकर्ता मॅन्युअल
    • पत्र पेटी
    • जेष्ठता सूची
      • स्थापत्य
    • आजचे वाढदिवस
    • महिन्यातील निवृती
  • बाह्य दुवे
    • महाराष्ट्र शासन
    • महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण
    • जल शक्ति मंत्रालय जल संपदा, नदी विकास व गंगा संरक्षण विभाग
    • केंद्रीय जल आयोग
    • जलसंपदा माहिती प्रणाली
    • महाटेंडर-आनलाईन निविदासाठी NIC पोर्टल
    • जेम-शासकीय खरेदी प्रणाली
    • सेवार्थ- वेतन देयक तयार करण्यासाठी
    • वेतानिका-वेतन निश्चिती व पडताळणी
    • महालेखापाल कार्यालयाशी ताळमेळ
    • एसबीआय सी एम पी
  • मोबाइल ऍप दुवे
    • गुणनियंत्रण ऍप
    • प्रवाह ऍप
      • अँड्रॉइड
      • आयओएस
  • शासन निर्णय
अद्ययावत बातम्या
  • तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव अंतर्गत अनुभवी... + more
  • जाहीर सूचना- भूमी संपादन ,पुनर्वसन व पुनर्वसाहत... + more
  • जाहीर सूचना-जिगाव प्रकल्प (ता. नांदुरा. जि.... + more
  • जाहीर सूचना-उतावळी प्रकल्पाच्या मुख्य कालव्यावरून... + more
  • जलसंपदा विभाग--को.पा.मं, कोल्हापूर--सेवानिवृत्त... + more
  • विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत (अमरावती... + more
  • तुम्ही आता येथे आहात
  • मुख्य-पृष्ठ
  • अस्वीकरण आणि धोरणे
  • Print

अस्वीकरण आणि धोरणे

जलद जोडण्याविषयीची धोरणे

बाह्य संकेतस्थळे / पोर्टल्सशी असलेल्या जोडण्या
या पोर्टलवर अनेक ठिकाणी तुम्हाला अन्य संकेतस्थळांच्या / पोर्टलच्या इतर शासकीय, अशासकीय / खाजगी संस्थांनी निर्माण व परिरक्षित केलेल्या जोडण्या आढळून येतील. या जोडण्या तुमच्या सोईसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. जोडणीची निवड केल्यावर तुम्ही त्या संकेतस्थळामध्ये संचार करू शकता. त्याचक्षणी या संकेतस्थळावर तुम्ही या संकेतस्थळाच्या मालकाच्या / पुरस्कर्त्याच्या गोपनीयता आणि सुरक्षेच्या धोरणांच्या अधीन असाल. जोडणीवरील संकेतस्थळाच्या मजकूरासाठी आणि विश्वसनीयतेबाबत जलसंपदा विभाग, महाराष्ट्र जबाबदार असणार नाही आणि त्यामधील हेतुबाबत अनावश्यक पुष्टीही देणार नाही. केवळ ही जोडणी असण्याबाबतचे किंवा या पोर्टलवरील यादीमधील तिचा समावेश हा कोणत्याही प्रकारच्या पृष्ठांकनासाठी गृहित धरला जाऊ नये.

जलसंपदा विभाग, महाराष्ट्रच्या संकेतस्थळाशी इतर संकेतस्थळे / पोर्टल्स याद्वारे असलेल्या जोडण्या
आमच्या स्थळावर आयोजित केलेली माहिती तुम्ही थेट जोडणीद्वारे घेण्याविषयी आमची कोणतीही हरकत नाही आणि त्यासाठी कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या स्थळावरील चौकटींमध्ये आमची पृष्ठे भरण्यासाठी आम्ही अनुमती देऊ शकत नाही. आमच्या विभागाची पृष्ठे ही केवळ वापरकर्त्याच्या नव्याने उघडण्यात आलेल्या ब्राऊझरच्या चौकटीमध्येच भरली पाहिजेत.

खाजगी धोरण

सर्वसाधारण नियमाप्रमाणे हे संकेतस्थळ स्वयंचलितरित्या कोणतीही व्यक्तिगत माहिती तुमच्याकडून घेत नाही. (नांव,दुरध्वनी क्र. अथवा डाक पत्ता इ.) हे संकेतस्थळ तुम्हाला व्यक्तिशः ओळखण्याचे आमच्या संस्थेला मुभा (स्वातंत्र्य) देते. जर हे संकेतस्थळ तुम्हास व्यक्तिगत माहिती देण्याबाबत विनंती करत असेल, तर तुमच्या व्यक्तिगत माहितीच्या पुरेशा संरक्षणार्थ योग्य उपाययोजना केली असेल, तसेच हया माहिती संकलनाचे विशिष्ठ उद्देशाबाबत आपणास पूर्वसुचित केले जाईल. संकलीत केलेली कोठलीही व्यक्तिगत माहिती विंधानात नमूद कारण्यासाठीच वापरली जाईल व कोठल्याही खाजगी संस्थेशी या माहितीची देवाणघेवाण (समभाग/हस्तांतरण)केली जाणार नाही.

या हे संकेतस्थळावर बिगर शासकीय संस्थेच्या जोडण्या असू शकतात की ज्याची माहिती संरक्षण व खाजगी कार्यक्रम /कार्यवहन हे आमच्यापेक्षा वेगळे असू शकते. इतर (संस्थांच्या) संकेतस्थळातील माहितीसाठ्याबाबत ही संस्था जबाबदार नाही, तसेच त्या (इतर) संस्थांच्या खाजगी सुचनांचा परामर्श घ्यावा असे आग्रहाचे प्रतिपादन आम्ही करतो. आमच्याकडे वापरकर्त्यांची विशिष्ठ माहिती उदा. इंटरनेट प्रोटोकाल स्थळे, उपभोक्त्याचे नाव, ब्राऊजर प्रकार,ऑपरेटींग सिस्टीम संकेतस्थळास भेट दिल्याचा दिनांक व वेळ व पाहण्यात आलेली पृष्ठे संकलीत/संग्रहात असू शकते. या स्वरुपाची माहिती आम्ही कोणत्याही परिस्थितीत (हे संकेतस्थळ तोडण्याच्या घटना घडल्याचे लक्षात येण्या व्यतिरिक्त) आमच्या संकेतस्थळास भेट देणा-या व्यक्तिस देत नाही. आम्ही वापरकर्ता व त्याची ब्राऊजिंग केलेल्या कामांचा शोध घेत नाही. (फक्त सेवा पुरवठा माहितीसाठयाचे बाबत कायदा संस्थापन संस्थांचे न्यायादेश आणले असल्यास तसा शोध घेतो).

स्वामित्व हक्क धोरण

या पोर्टलवरील वैशिष्ट्यपूर्ण साहित्य विनाशुल्काने, कोणत्याही स्वरूपात किंवा माध्यमात विनिर्दिष्ट परवानगीच्या आवश्यकतेशिवाय उद्धृत करता येईल. साहित्य अचूकपणे उद्धृत करण्यावर आणि अप्रतिष्ठाकारक रितीचा किंवा दिशाभूल करणाऱ्या संदर्भाचा वापर न करण्यावर हे अवलंबून आहे. जेथे साहित्य प्रकाशित करावयाचे असेल किंवा इतरांना निर्गमित करावयाचे असेल तेथे स्त्रोतास ठळकपणे आभिस्वीकृत करणे आवश्यक आहे. तथापि त्रयस्थाचा स्वामित्व हक्क असलेले साहित्य अशी या स्थळावर ओळख पटविण्यात आलेल्या अशा कोणत्याही साहित्याच्या उद्धृतीकरणाचे प्राधिकारपत्र संबंधित स्वामित्व हक्क धारण करणाऱ्याकडून प्राप्त करण्यात यावे.

नकाराधीकार/विधानबद्दल संबंध विहीनता

जरी या संकेतस्थळावरील माहिती साठ्याबाबत, त्याची योग्यता प्राप्त करण्यासाठी कष्ट/सायास घेतले असले तरी सदर वाक्यरचना (माहितीतील) हे कायदयाचे विधान म्हणता येणार नाही. तसेच कायदा हेतूने वापरता येणार नाही. जलसंपदा विभाग माहिती साठयाची तंतोतंत योग्यता, पुर्णत्व / परिपुर्णता, उपयोगता, अथवा अन्य बाबतीत जबाबदारी घेत नाही. वापरकर्त्यांस असा सल्ला देण्यात येत आहे की, त्यांनी माहीती संबंधीत स्त्रोतांकडून व /किंवा शासन विभागाकडून पडताळावी तसेच संकेतस्थळावर पूरविलेल्या माहितीवर क्रिया करण्यापूर्वी योग्य तो व्यवसायिक सल्ला घ्यावा. या संकेतस्थळाचा वापर करताना झालेला तत संबंधी खर्च, तोटा, अप्रत्यक्ष व प्रसंगवश तोटा, वापरताना/हाताळताना झालेले नुकसान खर्च अथवा माहितीचे वापरातील / वापरादरम्यान चे नुकसान जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन कोठल्याही परिस्थितीत देय होत नाही.

अटी आणि शर्ती

या संकेतस्थळाची रचना, विकसन आणि देखभाल जलसंपदा विभाग, महाराष्ट्र मार्फत केली जाते. या संकेतस्थळावरील माहिती जलसंपदा विभागने पुरविली आहे. संकेतस्थळाचा वापर करताना, वापराबाबतचे नियम आणि अटी तुम्ही बिनशर्त मान्य करता असे गृहीत धरले जाते. हे नियम आणि अटी तुम्हांला मान्य नसतील तर कृपया या संकेतस्थळाचा वापर करू नका.

संकेतस्थळावरील मजकुराच्या सत्यतेबाबत सर्वतोपरी खबरदारी घेतली गेली असली, तरी हा मजकूर कोणत्याही कायदेशीर कारणासाठी पुरावा म्हणून वापरता येणार नाही. याबाबत कोणत्याही प्रकारची शंका असल्यास वापरकर्त्याने संबंधीत विभाग अथवा स्रोताशी शहानीशा करून घ्यावी आणि व्यावसायिक सल्ला घ्यावा.

या संकेतस्थळाचा वापर करीत असताना कोणत्याही प्रकारचा खर्च, तोटा, दुष्पपरिणाम अथवा हानी झाल्यास त्यासाठी जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नाही.

या संकेतस्थळावरील माहिती हायपर टेक्स्ट म्हणून घेतली जाऊ शकते. अथवा अशासकीय / खाजगी संघटनांमार्फत माहितीचा मुद्दा म्हणून वापरू शकते. वापरकर्त्यांची माहिती आणि सुविधा विचारात घेऊन "जलसंपदा विभाग", या जोडण्या उपलब्ध करून देत आहे.

भारतीय कायद्यानुसार या अटी आणि नियमांचे नियंत्रण केले जाईल. या अटी आणि नियमासंदर्भातील कोणत्याही प्रकारचा वाद भारताच्या न्यायालयीन अधिकार क्षेत्रात राहील.

  • स्वामित्व हक्क धोरण
  • अस्वीकरण आणि धोरणे
  • मदत
  • वापरसुलभता
  • साईटमॅप

© जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित. | महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान



  • Government of India
  • Government of Maharashtra
  • GIGW
  • CSS Validator
  • HTML Validator
  1.  
  2.  
  3.  
  4.  
  5.  
Covid-19 Banner
...
covid-banner
...
covid-banner
...
covid-banner
...
Previous Next