maharashtra government,ejalseva,Maharashtra water resources department,Irrigation department,ICIS portal

*****New"सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त अधिकारी यांच्या सेवाकरार पद्धतीवर नेमणूक काण्याबाबत." - पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

*****New"पार्डी गावाचे पुनर्वसनाकरिता नवीन गावठाणाकरिता मौजे. पार्डी ता. लोणार जि. बुलढाणा येथील जमीन सरळ खरेदीने करण्याची जाहीर नोटीस." - पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

*****New"चोंढी बृ.ल.पा.प्रकल्प ता.संग्रांपूर जि. बुलढाणा येथील जमीन सरळ खरेदीने करण्याची जाहीर नोटीस." - पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

*****New"जिगाव प्रकल्पांतर्गत मौजे माहुली ता. जळगाव या बाधित गावाचे पुनर्वसनाकरिता मौजे टाकली पारसकर ता. जळगाव जि. बुलढाणा येथील संपादित करण्यात येत असलेल्या खाजगी जमिनीची सरळ खरेदीने करण्याची जाहीर नोटीस." - पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

*****New"महाराष्ट्र जलनियमन व प्राधिकरण यांचेकडील याचिका क्र. 2/२०१८--सिंचन क्षेत्रातील जिल्हा निहाय अनुशेष परिगणित करण्याच्या पद्धतीबाबत ." - पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

*****New"आलेवाडी ब्रू.ल.पा. योजना ता. संग्रामपूर जि. बुलढाणा येथील क्षेत्र सरळ खरेदीने संपादित करणे ." - पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

  • धरण-1
  • धरण-2
  • धरण-3
  • धरण-4
  • धरण-5

जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे

जुन्या मुंबई राज्याचे महाराष्ट्र आणि गुजरात असे विभाजन झाल्यानंतर सन १९६० साली महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. १९६० साली सार्वजनिक बांधकाम खाते हे पाटबंधारे विभाग आणि इमारत व दळणवळण खाते अशा दोन विभागांमध्ये विभागले गेले. २६ ऑक्टोबर २००४ पासून पाटबंधारे खाते हे जलसंपदा विभाग या नावाने ओळखले जात आहे. जलसंपदा विभागास गत १५० वर्षांचा उज्वल इतिहास आहे. महाराष्ट्र राज्य उदयास येण्यापूर्वी पाटबंधारे विषयक पश्चिम महाराष्ट्राकरीता मुंबई पाटबंधारे कायदा १८७९ (मुंबई), विदर्भासाठी मध्यवर्ती तदतूद कायदा १९३१ (पुणे) आणि मराठवाडयासाठी हैद्राबाद पाटबंधारे कायदा (नाशिक) असे तीन कायदे अस्तित्वात होते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर सर्व महाराष्ट्रासाठी एकच असा नविन पाटबंधारे कायदा दिनांक ५ ऑगस्ट १९७६ रोजी अस्तित्वात आला.कृष्णा, भिमा, गोदावरी अशा पूर्ववाहिनी तसेच तापी नदीसारख्या पश्चिमवाहिनी नद्यांमुळे महाराष्ट्राचे जनजीवन आणि संस्कृति बहरली आहे. शेती, उद्योगधंदे तसेच घरगुती कारणांकरीता या जलस्त्रोतांचा उपयोग महाराष्ट्राला फार पूर्वीपासून होत आहे.

अधिक...