महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ दृवारे नागरिकांना त्यांची शासकिय कार्यालयातील कामे ठराविक वेळेमध्ये पुर्ण करुन मिळण्याची हमी मिळाली आहे.

नागरिकांची कामे विहीत मुदतीत पुर्ण करण्याबाबत शासकिय कार्यालये या कायदयाने बांधिल राहतील.

कृपया, पीडीएफ फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील दुव्याचा वापर करा.