प्रशिक्षण

जलसंपदा विभागाच्या खालील संस्थांमार्फत विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी वेळोवेळी विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

 • जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी), औरंगाबाद
 • महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक
 • प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र, औरंगाबाद
 • प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र, पुणे
 • प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र, नागपूर
 • तसेच यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे (यशदा) राष्ट्रीय जल अकादमी, पुणे यांचे मार्फतही आयोजित प्रशिक्षणांस जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना उपस्थित राहता येते.

  उपरोक्त व्यतिरीक्त इतर शासकिय व खाजगी संस्थांकडुन आयोजित शासनाकडुन मंजूर असलेल्या प्रशिक्षणाबाबतची माहिती खालील तक्त्यात उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

  खाली दिलेल्या प्रशिक्षणासाठी आपले नामांकन estttrg@gmail.com या ई-मेल आयडीवर विहीत प्रपत्रात भरुन अर्ज करावयाच्या अंतिम तारखेच्या आत किमान १० दिवसा पूर्वी पाठविण्यात यावे.

  अधिक माहितीसाठी पहा शासनाचे पत्र दिनांक २८/०९/२०१५- विविध प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घेणेबाबत.

  अ. क्र. प्रशिक्षणाचा विषय प्रशिक्षण संस्थेचे नाव दिनांक पासून दिनांक पर्यंत कालावधी अर्ज करण्याची अंतिम तारीख माहितीपत्रक पहा मान्यता प्राप्त नामांकने
  "भारतीय प्रोदोग्कीय संस्थान रुरकी जल विज्ञान विभाग यांच्या पदुत्तर अभ्यासक्रमासाठी ची नामांकने सन २०१७-१८ साठी भारतीय प्रोदोग्कीय संस्थान रुरकी जल विज्ञान विभाग १७-०७-२०१७ -- View --

  संग्रहण