संकेतस्थळा विषयी

या संकेतस्थळावर (Portal) जलसंपदाविभागाशी संबंधित माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकरी, उद्योजक, सामान्य नागरिक यांची गरज लक्षात घेऊन हे संकेतस्थळ निर्माण करण्यात आले आहे. अद्ययावत माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून लोकांना सेवा व माहिती पुरविणे हा या संकेतस्थळाचा उद्देश आहे. हे संकेतस्थळ म्हणजे 'एकत्रित संगणकीय माहिती प्रणालीतील' विविध उद्योजकीय कार्ये पार पाडणा-या प्रणालीचाच एक भाग आहे.