बृहत(अत्युच्च)जोडणी

बाहय संकेतस्थळाशी जोडणी/मुख्यव्दाराशी जोडणी :या संकेत स्थळावर इतर अशासकीय संस्था खाजगी संस्थांची निर्माण/परिचालीत केलेल्या संकेतस्थळाच्या जोडण्या/मुख्यपृष्ठ जोडण्या पाहू शकता. या जोडण्या आपल्या (वापरकर्त्याच्या) सुलभतेसाठी ठेवण्यात आल्या आहेत.जेव्हा तुम्ही (वापरकर्ता) बाहेरील (इतर) जोडणीशी संलग्न होता, तेव्हा तुमचा जलसंपदा विभागाशी संबंध संपलेला असतो व तुम्ही इतर संकेतस्थळाच्या मालकी हक्क/प्रायोजक हक्क खाजगी धोरणांशी/संरक्षण धोरणंशी संलग्न झालेले असता अशा जोडणी संकेतस्थळांच्या माहितीसाठयाचे सत्यतेबाबत जलसंपदा विभाग जबाबदार नाही, तसेच त्या संकेतस्थळावर प्रदर्शित केलेल्या द्दष्टीकोनाशी जलसंपदा विभाग सहमत असू शकत नाही. अशा इतर संकेतस्थळांची या (म.ज.सं.वि. जाळीका) संकेतस्थळावरील उपिस्थती व त्याची अनुसूची ही बाब कोठल्याही परिस्थितीत त्या अन्य संकेतस्थळासआमची (म.ज.सं.वि.) सहमती आहे असे समजण्यात येऊ नये.

महाराष्ट्र शासनच्या इतर वीभागाच्या लींक

या संकेतस्थळाची (म.ज.सं.वि.) इतर संकेतस्थळांशी/मुख्यपृष्ठाशी जोडणी : आमच्या संकेतस्थळावर स्थापीत माहितीवर आपल्या (वापरकर्ता) सरळ प्रविष्टाबाबत/ प्रवेशाबाबत (जोडणीव्दारे) आमची हरकत नाही, तसेच सदर प्रमाणे प्रविष्ट होण्याबाबत कोठलीही पूर्व-परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. तुमच्या संकेतस्थळाचे चौकटीत आमचे पृष्ठ टाकण्यास आम्ही प्रतिबंध करित आहोत. आमच्या खात्याचे पृष्ठ हे वापरकर्त्याने नव्याने उघडलेल्या ब्राऊजर खिडकी मध्येच टाकावे.