रोजगार संधी

अ.क्र. जाहिरातीचे नाव प्रसिदृधीचा दिनांक पहा

महामंडळा अंतर्गत विविध न्यायालयीन प्रकरणांमध्ये कायदे विषयक सल्ला देण्यास विधीसल्लागाराची निकड लक्षात घेऊन अनुभवी निवृत्त न्यायाधीश यांची पूर्ण वेळ महामंडळाचा कायदेसल्लागर म्हणून नियुक्ती/नेमणूक करण्याच्या जाहिरातीस संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेबाबत २७/०३/२०१८ पहा

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे करार तत्त्वावर मा. उच्च न्यायालय मुंबई व खंडपीठ औरंगाबाद येथे महामंडळासंबधित न्यायालयीन प्रकरणे चालविणे करिता नवीन पॅनल नियुक्ती बाबत जाहिरात प्रसिद्धी बाबत १८/०६/२०१८ पहा

3

तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव ---अनुभवी वकिलांची पानेलवर नेमणूक/नियुक्ती करनेबाबत १८/०७/२०१८ पहा

4

सेवा करार पद्धतीने विवक्षित कामांसाठी सेवा निवृत्त अधिकारी यांना कंत्राटी पद्धतीवर नेमणूक करनेबाबत १३/०८/२०१८ पहा

5

तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव अंतर्गत अनुभवी वकिलांची पॅनलवर नेमणूक नियुक्ती करण्याबाबत मुदत वाढ. १८/०८/२०१८ पहा

6

सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी सेवानिवृत्त अभियंता याची नेमणूक करण्याबाबत. ०५/०९/२०१८ पहा

7

सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी जलसंपदा विभागातील सेवा निवृत्त अधिकारी यांच्या सेवाकरार पद्धतीवर नेमणूक काण्याबाबत. १७/११/२०१८ पहा