वापराचे नियम

या संकेतस्थळांचे संकल्पन, विकसन व परिचालन हे जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन यांचे आहे. या स्थळावर गेल्यास हे स्थळ वापराचे नियम व अटी तुम्ही सहमत नसाल तर कृपया या स्थळाचा वापर करु नये. जरी या स्थळातील माहितीसाठयाबाबत, त्याची तंतोतंत योग्यता, वहनक्षमता प्राप्त करण्यास कष्ट/सायास घेतले असले, तरी सदर बाबी या कायदयाचे विधान म्हणता येणार नाही. तसेच कायदा/न्यायकरण हेतूने वापरता येणार नाही. याबाबत कोणत्याही शंका/संदेह असल्यास वापरकर्त्याने खात्याच्या स्त्रोताकडून/इतर स्त्रोताकडून माहिती पडताळून घ्यावी व योग्य तो व्यवहारीक/व्यवसायिक सल्ला घ्यावा या संकेतस्थळांचा वापर करताना तत् संबंधीत व खर्च, तोटा,तुटफूट (मर्यादा नाही) अप्रत्यक्ष व प्रसंगवश तोटा, अथवा वापरताना झालेले नुकसान खर्च अथवा माहिती हाताळणी / वापरातील नुकसान म.ज.सं.वि. कोठल्याही परिस्थितीत देणार नाही (देय होत नाही). या नियम व अटी बाबत कोठलाही वाद हा भारतीय न्यायासनाचे कार्यकक्षेत येत आहे.