Help Desk

आपण मागितलेली माहिती ब्राउझरच्या नवीन विंडोमध्ये दिसत नसल्यास कदाचित Pop-Up Block झालेला असेल, Pop-Up unblock करण्यासाठी खालील प्रमाणे, आपल्या ब्राउझरच्या Pop-Up Blocker च्या सेटिंग मध्ये बदल करावेत.

१) Firefox ब्राउझर करिता-

☛ ब्राउझरच्या “Tool” मेनू वरती क्लिक करावे.

☛ त्यानंतर “Option” मधील “Content” या बटणावरती क्लिक करावे.

☛ शेवटी “Block Pop-Up Window” या पर्यायावरील खूण काढावी. (Uncheck)

☛ पुन्हा आवश्यक माहितीच्या लिंक वरती क्लिक करावे. आपणास हवी असलेली माहिती ब्राउझरच्या नवीन विंडोमध्ये उपलब्ध झालेली दिसेल.

☛ अधिक माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा

☛ For more information Kindly click here

२) Crome ब्राउझर करिता-

☛ ब्राउझरच्या स्क्रीनच्या उजव्या बाजुकडील “Bookmark” * च्या चिन्हाच्या बाजूस Pop-Up Blocker चा लाल रंगाचा क्रॉस दिसत असेल, त्यावर क्लिक करावे.

☛ त्यामधील पहिला पर्याय “Always Allow Pop-Ups from https://wrd.maharashtra.gov.in” निवडावा.

☛ पुन्हा आवश्यक माहितीच्या लिंक वरती क्लिक करावे. आपणास हवी असलेली माहिती ब्राउझरच्या नवीन विंडोमध्ये उपलब्ध झालेली दिसेल.

☛ अधिक माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा

☛ For more information Kindly click here

३) Internet Explorer ब्राउझर करिता-

☛ ब्राउझरच्या “Tool” मेनू वरती क्लिक करावे.

☛ त्यामध्ये “Pop-Up Blocker” या टॅब अंतर्गत उपलब्ध असलेला “Always Allow Pop-Up from this site” हा पर्याय निवडावा.

☛ आपणास हवी असलेली माहिती ब्राउझरच्या नवीन विंडोमध्ये उपलब्ध झालेली दिसेल.

☛ अधिक माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा

☛ For more information Kindly click here