सिंचन व्यवस्थापन

सिंचन व्यवस्थापन

अतिशय किफायतशिर मार्गाने आधारभूत उत्पादन पातळीवर पोहचण्यासाठी पाण्याचा वापर करणे हे सिंचन व्यवस्थापनाचे उद्दीष्ट आहे. कृषि उत्पादन हे पूर्णपणे सिंचनावरती अवलंबून असणारे उत्पादन आहे.