नाबार्ड

ग्रामीण पायाभूत सुधारणामधील गुंतवणूक, नवनविन आर्थिक संधी आणि कृतींध्ये वाढ करते, व्यवसावृध्दी आणि वाढीव मिळकत यांची निर्मीती, ही ग्रामिण भागातील निर्धन (गरीब) स्तरातील लोकांमध्ये कुशल कारागिरांची निर्मीती, त्यांच्यामध्ये लोकशाही मूल्यांची बिंबवणूक तसेच ग्रामिण भागाची सेवावृध्दी करते.
वरील गरजा लक्षात घेवून राष्ट्रीय शेती व उद्योग बँकेद्वारे ग्रामिण भागात चालू तसेच नविन पायाभूत सुविधा निर्माण करणेसाठी केंद्र सरकाने १९९५-९६ पासून ग्रामीण पायाभूत सुविधा विकासासाठी निधींची तरतूद (RIDF) योजना सुरु केली आहे.


कृपया, पीडीएफ फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील दुव्याचा वापर करा.