महाराष्ट्र जलसुधार प्रकल्पमहाराष्ट्राची बहु विभागीय नियोजन क्षमता मजबुत करणे, विकास आणि जलस्त्रोतांचे उत्तम नियोजन करणे, सिंचन सेवेमध्ये सुधारणा करुन सिंचीत कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढविणे या उद्देशाने महाराष्ट्र जलसुधार प्रकल्प या योजनेची निर्मीती झाली. कृपया, पीडीएफ फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील दुव्याचा वापर करा.
|