Tender Notice

निविदा सुचना विषयी

जलसंपदा विभागातील ३ लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या सर्व निविदा सुचना https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करुन देण्याबाबत शासनाने पत्रादृवारे जलसंपदा विभागातील सर्व कार्यालयांना कळविले आहे. तसेच जलसंपदा विभागातील कार्यालये त्यांच्या निविदा सुचना https://wrd.maharashtra.gov.in या मुख्य संकेतस्थळावरील “निविदा >> निविदा सुचना” या टॅब अंतर्गत कशी अपलोड करु शकतील, याबाबतचे सविस्तर माहितीपत्र अधीक्षक अभियंता, कोयना संकल्पचित्र मंडळ, पुणे या कार्यालयाने सर्व प्रादेशिक कार्यालयांना उपलब्ध करुन दिले आहे.

कृपया, पीडीएफ फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील दुव्याचा वापर करा.