कायदे व नियम

कायदे व नियम

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागकडे प्रकल्पांची पाहाणी, संशोधन, नियोजन, संकल्पन, बांधकाम, देखभाल व व्यवस्थापन, इत्यादी कामे जलविद्युत प्रकल्पांसह सोपविण्यात आलेली आहेत. शासनाच्या विविध कायदे आणि नियमांच्या चौकटीमध्ये जलसंपदा खात्यास ही सर्व विकासकामे पार पाडावी लागतात.

अधिक माहितीसाठी, महाराष्ट्र शासनाचे एकत्रित सर्व कायदे व नियम पाहण्यासाठी ऐथे क्लिक करा.