नियमपुस्तिका

नियमपुस्तिका

ब्रिटीश काळापासून पायाभूत सुविधांच्या निर्मीतीची कामे महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आलेले आहे. सदर खाते आता तीन भागात विभागले गेले आहे जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाणीपुरवठा विभाग. सद्यस्थितीत ते विभाग उत्तम पध्दतीने स्थिरस्थावर होऊन कार्यरत आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम संहीता, महाराष्ट्र सार्वजनिक कामे लेखा संहीत, महाराष्ट्र सिंचन संहिता, ओ ए डी मॅन्युअल, एनआयटलमेंट मॅन्युअल आणि एस डब्लुची मॅन्युअल हे या यंत्रणेद्वारे निर्मीलेले उत्तम अभिलेख आहेत.