महाराष्ट्र माहिती अधिकार नियम २००५

माहिती अधिकार कायदा २००५ (२२०५ चा २२) च्या कलम २७, उपकलम २ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र माहिती अधिकार नियन २००५ बनविले आहे..

कृपया, पीडीएफ फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील दुव्याचा वापर करा.